Q.महाराष्ट्र राज्यातील पहिले प्रगत अन्नपूर्ती ग्रेन एटीएम कोठे सुरू करण्यात आले आहे?
बरोबर उत्तर
नाशिक
स्पष्टीकरण
महाराष्ट्र राज्यातील पहिले प्रगत अन्नपूर्ती ग्रेन एटीएम नाशिक येथे सुरू करण्यात आले आहे.