Q.फिलिन नावाचे एक नवीन मिसाईल क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेलं मिसाईल आहे?
बरोबर उत्तर
रशिया
स्पष्टीकरण
फिलिन हे क्षेपणास्त्र रशियाने विकसित केले आहे. त्याची मारक क्षमता 1200 किमी असून त्याचा वेग सुमारे 800 किमी प्रति तास आहे. यात 50 किलो किंवा 100 किलो वजनाचे वॉर हेड वाहून नेण्याची क्षमता आहे.