Q.संहिता प्रकल्प (SAMHITA) हा भारत आणि टिंब टिंब यांच्यातील एक सांस्कृतिक आणि बौद्ध वारसा जतन करण्यासाठी सुरू करण्यात आलेला एक महत्त्वाचा डिजिटल संग्रह उपक्रम आहे.
बरोबर उत्तर
श्रीलंका
स्पष्टीकरण
संहिता प्रकल्पाचे पूर्ण रूप 'साऊथ एशियन मॅनुस्क्रिप्ट हिस्टोरीज अँड टेक्सचुअल आर्काइव्ह' असे आहे. या उपक्रमाचा उद्देश हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करणे, सांस्कृतिक वारसा आणि जुने सभ्यता व बौद्ध संबंध अधिक मजबूत करणे हा आहे.