मराठी कोडी प्रश्न उत्तरे
मराठी कोडी विषयातील संपूर्ण MCQ प्रश्नसंग्रह. MPSC, Police Bharti, Talathi आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मराठीत सराव करा.
मराठी कोडी — संपूर्ण MCQ मार्गदर्शन
मराठी कोडी हा विषय MPSC राज्यसेवा, MPSC PSI/STI/ASO, Police Bharti, Talathi, Gramsevak, ZP Bharti आणि इतर महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये महत्त्वाचा आहे. या पानावर तुम्हाला 492+ प्रश्न मराठीत मोफत मिळतात — सर्व MCQ स्वरूपात, उत्तरासह.
प्रत्येक प्रश्नावर क्लिक केल्यास चारही पर्याय, बरोबर उत्तर आणि स्पष्टीकरण मिळते. Quiz सुरू करण्यासाठी वरील "Quiz द्या" बटण वापरा आणि वेळेत सराव करा.
Q.ग्रेट बॅरियर रीफ कीणत्या ठिकाणी आहे.
उत्तर: ऑस्ट्रेलियाQ.कोणता ग्रह हा सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे.
उत्तर: बुधQ.सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात.
उत्तर: टुंड्रा प्रदेशQ.‘वॉर्सा’ शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे.
उत्तर: विस्तुलाQ.जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे.
उत्तर: हिंदी महासागरQ.पृथ्वीची स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याची दिशा कोणती आहे.
उत्तर: पश्चिमेकडून पूर्वेकडेQ.स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे.
उत्तर: युरोपQ.हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपूल प्रमाणात आहेत.
उत्तर: आफ्रिकाQ.उत्तर कोरीया हे भारताच्या कोणत्या दिशेला आहे.
उत्तर: पूर्वQ.‘माऊंट एव्हरेस्ट शिखराची उंची किती आहे.
उत्तर: 8,848 मी.Q.इजिप्त देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो.
उत्तर: नाईलQ.सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे?
उत्तर: दक्षिण कोरियाQ.ग्रेट बेरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर: ऑस्ट्रेलियाQ.कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे?
उत्तर: ऑस्ट्रेलियाQ.भाबर, तराई हा भुप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो?
उत्तर: नदीQ.मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशात आहे?
उत्तर: सौदी अरेबियाQ.पोलंड, जर्मनी, स्पेन, बेलारूस यापैकी कोणता देश नाटो चा सदस्य देश नाही?
उत्तर: बेलारूसQ.लातूरातील वळूची कोणती जात देशभर प्रसिद्ध आहे.
उत्तर: देवणीQ.लातूरचे कोणते सुपुत्र हे दारासिंग प्रमाणे कुस्तीतील रुस्तम -ए हिंदया किताबाने सन्मानित होते.
उत्तर: हरिश्चंद्र बिराजदारQ.जालना शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे.
उत्तर: कुंडलिकाQ.वर्षा, अमरावती, वाशिम, यवतमाळ यापैकी कोणता जिल्हा अमरावती विभागात समाविष्ट नाही.
उत्तर: वर्धाQ.जालना, छ. संभाजीनगर, बुलढाणा, बीड यापैकी कोणत्या जिल्ह्याचा मराठवाडा विभागामध्ये समावेश नाही.
उत्तर: बुलढाणाQ.महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला.
उत्तर: पुणेQ.भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त कोणते.
उत्तर: कर्कवृत्तQ.बीजींग ही राजधानी कोणत्या देशाची आहे.
उत्तर: चीनQ.एशियन डेव्हलपमेन्ट बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर: मनिला (फिलीपीन्स)Q.आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर: हेग, नेदरलँडQ.चीन, जर्मनी, रशिया, अमेरिका यापैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभासद नाही? सुरक्षा परिषेदेचे कायमस्वरूपी
उत्तर: जर्मनीQ.आसियान (ASEAN) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर: जकार्ता (इंडोनेशिया)Q.ओपेक (OPEC) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर: व्हिएन्ना (ऑस्ट्रीया)Q.यूरोपीयन संघ (EU) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर: ब्रुसेल्स (बेल्जियम)Q.धनविधेयक कोणत्या सभागृहात प्रस्तुत केले जाते.
उत्तर: फक्त लोकसभेतQ.‘संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरविण्याचा अधिकार भारतीय न्यायसंस्थेत आहे’ हे विधान …….
उत्तर: पूर्णतः बरोबर आहेQ.विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात.
उत्तर: विधासभा उपाध्यक्षQ.महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते.
उत्तर: विधानपरिषदQ.भारताचे संविधानाची अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
उत्तर: जम्मू काश्मीरQ.सध्या भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य संख्या किती.
उत्तर: 543Q.लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरविण्यात आली.
उत्तर: 552Q.भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते.
उत्तर: अनुच्छेद 75Q.भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे.
उत्तर: कलम 17मराठी कोडी विषयाची परीक्षा तयारी कशी करावी?
- प्रथम सर्व मराठी कोडी MCQ प्रश्न एकदा वाचा आणि उत्तरे लक्षात घ्या.
- Quiz मोड वापरून वेळ लक्षात ठेवत सराव करा — प्रत्येक प्रश्नाला जास्तीत जास्त ४५ सेकंद द्या.
- चुकलेले प्रश्न वेगळे नोंदवा आणि पुन्हा सराव करा.
- एक वाक्य प्रश्न (One-Liners) परीक्षेच्या आदल्या दिवशी revision साठी उपयुक्त आहेत.
- मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये मराठी कोडी विषयातून किती प्रश्न येतात ते तपासा.
MarathiGK.com — मराठी कोडी साठी सर्वोत्तम मराठी GK साइट
MarathiGK.com वर मराठी कोडी विषयासह एकूण 7,138+ मराठी GK प्रश्न उत्तरे उपलब्ध आहेत. MPSC, Police Bharti, Talathi, Gramsevak, ZP, PSI, STI, ASO आणि इतर सर्व महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षांसाठी हे प्रश्नसंग्रह तयार केले आहेत. सर्व प्रश्न मराठी भाषेत असून उत्तरे आणि स्पष्टीकरणांसह दिले आहेत. सेवा १००% मोफत आहे.