समाजसुधारक प्रश्न उत्तरे

समाजसुधारक विषयातील संपूर्ण MCQ प्रश्नसंग्रह. MPSC, Police Bharti, Talathi आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मराठीत सराव करा.

473 MCQ प्रश्न समाजसुधारक
Quiz द्या

समाजसुधारक — संपूर्ण MCQ मार्गदर्शन

समाजसुधारक हा विषय MPSC राज्यसेवा, MPSC PSI/STI/ASO, Police Bharti, Talathi, Gramsevak, ZP Bharti आणि इतर महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये महत्त्वाचा आहे. या पानावर तुम्हाला 473+ प्रश्न मराठीत मोफत मिळतात — सर्व MCQ स्वरूपात, उत्तरासह.

प्रत्येक प्रश्नावर क्लिक केल्यास चारही पर्याय, बरोबर उत्तर आणि स्पष्टीकरण मिळते. Quiz सुरू करण्यासाठी वरील "Quiz द्या" बटण वापरा आणि वेळेत सराव करा.

सर्व प्रश्न मराठीत
उत्तर + स्पष्टीकरण
Mock Test मोड
१००% मोफत
MCQ प्रश्न (473) पान 1 / 24
1

मानवधर्म सभेच्या प्रेरणेतून दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 1849 मध्ये कोणती संस्था स्थापन केली होती ?

उत्तर: परमहंस सभा
2

मानवधर्म सभेची स्थापना कधी व कोठे झाली ?

उत्तर: 22 जून 1844 , सुरत
3

परमहंस सभेच्या सदस्यांनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या अध्यक्षतेखाली 1849 मध्ये कोणती सभा स्थापन केली होती ?

उत्तर: ज्ञानप्रसारक सभा
4

सन 1851 मध्ये परमहंस सभेच्या सदस्यावर टीका टिप्पणी करणारी ' परमहंसमत प्रशंसा ' नावाची कविता कोणी प्रसिद्ध केली ?

उत्तर: रामकृष्ण अनंत उर्फ गुजाबा जोशी
5

परमहंस सभा महाराष्ट्रात स्थापन झाली होती . तिच्याबाबत काय खरे नाही ?

उत्तर: तिच्यावर ख्रिश्चन समाजाचा प्रभाव नव्हता
6

परमहंस सभेची स्थापना कधी व कोठे करण्यात आली ?

उत्तर: 31 जुलै 1849 ( मुंबई )
7

इ.सन 1849 मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना कोणी केली ?

उत्तर: दादोबा पांडुरंग तर्खडकर
8

कर्मयोगांचे महत्त्व व वेदांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अमेरिकेत ' वेदांत समाजा ' ची स्थापना कोणी केली होती ?

उत्तर: स्वामी विवेकानंद
9

सन 1897 मध्ये स्थापन झालेल्या रामकृष्ण मिशनची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे होती ?

उत्तर: वरील सर्व
10

रामकृष्ण मिशनचे ब्रीदवाक्य कोणते होते ?

उत्तर: आत्मनो मोक्षार्थ जगद्वितायच
11

स्वामी विवेकानंदांनी कोलकत्ताजवळील बेलूर येथे ' रामकृष्ण मठाची ' स्थापना कधी केली ?

उत्तर: 1899
12

रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेचे मुख्यालय कोठे होते ?

उत्तर: बेलूर ( प.बंगाल )
13

स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कधी व कोठे केली ?

उत्तर: 1 मे 1897 बारानगर ( प.बंगाल )
14

रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर: स्वामी विवेकानंद
15

थिऑसॉफिकल सोसायटीने भारतात आपले मुख्य कार्यालय कधी आणि कोठे स्थापन केले ?

उत्तर: 1882 - अड्यार ( मद्रास )
16

भारतात थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली ?

उत्तर: डॉ.ॲनी बेझंट
17

सन 1875 न्यूयॉर्क ( अमेरिका ) येथे थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली ?

उत्तर: मादाम ब्लावाट्सकी व कर्नल ऑलकॉट
18

स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन ' लढाऊ हिंदू धर्म ' असे कोणी केले आहे ?

उत्तर: भगिनी निवेदिता
19

आर्य समाजामार्फत कोणती मुखपत्रे चालवली जात असत ?

उत्तर: वरील सर्व
20

1874 मध्ये सत्यार्थ प्रकाश, ज्याला आर्य समाजाचे बायबल म्हटले जाते, त्याची रचना कोणी केली ?

उत्तर: स्वामी दयानंद

समाजसुधारक — वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Q1 सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष कोण ?
उत्तर: महात्मा फुले
Q2 ब्रिटिश सरकारने 1840 मध्ये जस्टीस ऑफ द पीस म्हणून कोणाची नेमणूक केली होती ?
उत्तर: बाळशास्त्री जांभेकर
Q3 भारतात थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली ?
उत्तर: डॉ.ॲनी बेझंट
Q4 जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी त्याला देव मानणार नाही असे उद्गार कोणी काढले?
उत्तर: बाल गंगाधर टिळक
Q5 1874 मध्ये सत्यार्थ प्रकाश, ज्याला आर्य समाजाचे बायबल म्हटले जाते, त्याची रचना कोणी केली ?
उत्तर: स्वामी दयानंद

अधिक प्रश्नांसाठी वरील यादी पहा किंवा Quiz सुरू करा.

समाजसुधारक विषयाची परीक्षा तयारी कशी करावी?

  1. प्रथम सर्व समाजसुधारक MCQ प्रश्न एकदा वाचा आणि उत्तरे लक्षात घ्या.
  2. Quiz मोड वापरून वेळ लक्षात ठेवत सराव करा — प्रत्येक प्रश्नाला जास्तीत जास्त ४५ सेकंद द्या.
  3. चुकलेले प्रश्न वेगळे नोंदवा आणि पुन्हा सराव करा.
  4. एक वाक्य प्रश्न (One-Liners) परीक्षेच्या आदल्या दिवशी revision साठी उपयुक्त आहेत.
  5. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये समाजसुधारक विषयातून किती प्रश्न येतात ते तपासा.

MarathiGK.com — समाजसुधारक साठी सर्वोत्तम मराठी GK साइट

MarathiGK.com वर समाजसुधारक विषयासह एकूण 7,138+ मराठी GK प्रश्न उत्तरे उपलब्ध आहेत. MPSC, Police Bharti, Talathi, Gramsevak, ZP, PSI, STI, ASO आणि इतर सर्व महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षांसाठी हे प्रश्नसंग्रह तयार केले आहेत. सर्व प्रश्न मराठी भाषेत असून उत्तरे आणि स्पष्टीकरणांसह दिले आहेत. सेवा १००% मोफत आहे.